शालेय रंगभरण स्पर्धेचा निकाल जाहीर
*🛑शालेय रंगभरण स्पर्धेचा निकाल जाहीर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१५:-* पी. एफ. डॉन्टस फाऊंडेशन, सैनिक स्कूल आंबोली, सावंतवाडी न. प. व तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील आरपीडी हायस्कूल येथे आयोजित शालेय रंगभरण स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. स्पर्धेचा निकल असा पहिला गट – पहिली ते चौथी-प्रथम-दुर्वा अजित सावंत-कै. सौ. सुधाताई वामनराव कामत, जि. प. शाळा क्र. ०२ सावंतवाडी, द्वितीय-प्रार्थना प्रणय नाईक-स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल कोलगाव, तृतीय-निधी प्रशांत सावंत-मिलाग्रीस हायस्कूल. उत्तेजनार्थ १. स्वराली आनंद हरम – मदर क्वीन इंग्लिश स्कूल
सावंतवाडी, २. उत्तेजनार्थ-अनुप्रिया अजित राणे-जि. शाळा क्र. ०४ सावंतवाडी. दुसरा गट-पाचवी ते आठवी-प्रथम क्रमांक-मिनिक्षा विकास कुमार-यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल, द्वितीय तन्वी प्रसाद दळवी-राणी पार्वती देवी हायस्कूल सावंतवाडी, तृतीय-वेणू अजित सावंत-कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी. उत्तेजनार्थ १. अब्दुलगनी आश्रफअली खान- भाईसाहेब सावंत विद्यालय माजगाव, तृप्ती जितेंद्र वडर, मळगाव इंग्लिश स्कूल. विजेत्यांनी सैनिक पतसंस्था कोलगाव शाखा येथे १५ रोजी सायं. ४.३० वा. बक्षीस वितरणासाठी उपस्थित राहायचे आहे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_