Sunday, August 16, 2026
Latest:
आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोलमडून पडणे ही जिल्ह्यासाठी मोठी लाजीरवाणी गोष्ट ; माडखोल माजी सरपंच संजय लाड

🛑 “त्या” संबंधित यंत्रणेवर गुन्हा दाखल करण्यासाठी १५ ऑक्टोबर रोजी छेडणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी , दि – १५:- मालवण राजकोट मालवण येथे कोट्यावधी रुपये खर्च करुन उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पुतळ्याला एक वर्ष पूर्ण होण्याअगोदरच कोलमडून पडणे ही जिल्ह्यासाठी मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे. सदर पुतळा उभारणीच्या कामात दुर्लक्षासह भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे ज्या शासकीय यंत्रणेमार्फत पुतळ्याचे काम करण्यात आले. त्या संबंधित यंत्रणेवर गुन्हा दाखल करण्यासाठी मंगळवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा माडखोल माजी सरपंच संजय लाड यांच्यासह शिवप्रेमींनी दिला आहे.याबाबत प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात संजय लाड म्हणतात, शासनाच्या पैशाचा दुरुपयोग होऊन झालेल्या भ्रष्टाचाराबाबत लोकशाही मार्गाने प्रशासनाला जाब विचारण्याचा अधिकार भारतीय घटनेत प्रत्येक नागरीकाला नाही का? तसेच वाहन चालवत असताना अपघात होवून मृत्यु झाल्यास अपघातास कारणीभूत व्यक्तींवर गुन्हा दाखल केला जातो. तर मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या संदर्भात अपघातास जबाबदार व्यक्ती व संबंधित यंत्रणेवर गुन्हा दाखल का करण्यात येवू नये. असा सवाल व्यक्त केला आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!