कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

वेळागर भुमिपूजनप्रसंगी ग्रामस्थ आणि महिलांना दिलेली वागणूक निषेधार्ह !

*🛑वेळागर भुमिपूजनप्रसंगी ग्रामस्थ आणि महिलांना दिलेली वागणूक निषेधार्ह !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१४:-* शिरोडा वेळागरा येथे ताज प्रकल्प भूमिपूजनवेळी ग्रामस्थांचा उद्रेक दिसून आला. यावेळी पोलिसांकडून ग्रामस्थ आणि महिलांना मिळालेली वागणूक ही निषेधार्ह आहे. वेळागर येथील शेतकऱ्यांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही. पक्षाचे अध्यक्ष आदरणीय मा. शरदचंद्र पवार साहेब हे वेळागर येथील शेतकरी बांधवांसोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पार्टी ग्रामस्थांसोबत आहे असे प्रतिपादन कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे-परब यांनी केले.
मा. सभापती चमणकर व वेळागरवासियांना बरोबर घेवून या प्रश्नी आदरणीय मा. शरदचंद्र पवार साहेब यांची भेट घेतली होती. त्यावेळी पवार साहेबांनी शेतकऱ्यांना धीर देत त्यांचे प्रश्न समजून घेतले होते. त्यानंतर राज्याचे मा. मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधत शेतकरी, ताज कंपनीसोबत बैठकीसाठी वेळ मागितली होती. मात्र, ही बैठक शासनाकडून घेतली गेली नाही. का घेतली नाही ? त्याचे कारणही समजू शकले नाही. यातच रविवारी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेता प्रकल्पाचे भूमीपूजन केल्याने लोकांच्या रोषाला मंत्रीमहोदयांना सामोर जावे लागले. स्थानिक भूमिपुत्रांवर होत असलेला अन्याय सहन केला जाणार नाही. ग्रामस्थ आणि महिलांना दिली गेलेली वागणूक निषेधार्ह होती. आम्ही वेळागर वासियांसोबत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ग्रामस्थांसोबत ठामपणे उभा राहील असे प्रतिपादन सौ. अर्चना घारे-परब यांनी केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!