पिंगुळी येथे १६ रोजी राऊळ महाराज जन्मोत्सव सोहळा
*🛑पिंगुळी येथे १६ रोजी राऊळ महाराज जन्मोत्सव सोहळा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-१४:-* प. पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराजांचा ११९ वा जन्मोत्सव सोहळा १६ ऑक्टोबर रोजी पिंगुळी येथील राऊळ महाराज मठात आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १६ रोजी पहाटे ५.३० वाजता नित्य काकड आरती, सकाळी ७ वाजता समर्थ राऊळ महाराज समाधीस्थानी अभिषेक व सार्वजनिक गाऱ्हाणे, ८ वाजता धार्मिक विधी, दुपारी १२ वाजता समर्थ विनायक (अण्णा) महाराज समाधीस्थानी पादुका पूजन व आरती, १२.३० वाजता सद्गुरू राऊळ महाराज समाधीस्थानी ‘श्रीं’ची महाआरती, दुपारी १ ते रात्री १० वाजेपर्यंत महाप्रसाद, १ वाजता प. पू. राऊळ महाराज भक्त मंडळ (मुंबई) चे भजन, दुपारी २.५० वाजता समर्थ राऊळ महाराजांचा धार्मिक वेदोक्त जन्मोत्सव व सुहासिनींच्या हस्ते पाळणा झोका, सायंकाळी ४ वाजता श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी महाराज नामस्मरण परिवार माणगावचे नामस्मरण, ५.३० वाजता राऊळ महाराज महिला मंडळाचे भजन, ६.४५ वाजता राऊळ महाराज समाधीस्थानी सांजआरती, ७.३० वाजता प. पू. राऊळ महाराजांच्या पादुकांची पालखी मिरवणूक (आई माऊली महिला ढोलपथकाच्या वाद्यांच्या गजरात), रात्री ९.३० वाजता बाबू गाडेकर यांच्या दामोदर बोगदेश्वर (गोवा) च्या दिंडीचे आगमन, १०.३० वाजता प. पू. राऊळनाथ नगरीतील नामवंत भजनी बुवांचे संयुक्त भजन होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन सद्गुरू राऊळ महाराज संस्थान (पिंगुळी) चे कार्याध्यक्ष विठोबा राऊळ व समस्त विश्वस्त मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

