आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आडेली मध्ये एकपात्री अभिनय स्पर्धा उत्साहात संपन्न

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी , दि – १४:– सोमेश्वर सामाजिक संस्थे तर्फे काकासाहेब चमणकर हायस्कूल, आडेली येथे आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धा उत्साहात पार पडली .

या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आली.या कार्यक्रमाला व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबईचा डबेवाला या चित्रपटाचे दिग्दर्शक सन्मानिय श्री मनोहर सरवणकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून आपली सिंधुनगरी न्यूज चॅनल संचालक श्री सुयोग पंडित, संचालिका फिलोमीना पंडित, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, जेष्ठ पत्रकार समाजसेविका श्रीमती मंगल कामत, आडेलीच्या सरपंच सौ यशस्वी कोंडसकर, वजराठ गावच्या सरपंच सौ अनन्या पुराणिक , विष्णू कोंडसकर, उदय आडेलकर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत ४८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता तसेच उत्तम रित्या सर्वानी सादरीकरण केले.

स्पर्धेत शुभम गोविलकर ( रत्नागिरी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला असुन त्यांना रोख रक्कम १२०० रुपये, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. द्वितिय क्रमांक कुंदन सागवेकर ( रत्नागिरी) यानी पटकावला असुन त्यांना रोख रक्कम -८०० रुपये, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला तर तृतिय क्रमांक श्रावणी आरावंदेकर ( सिंधुदुर्ग) हिने पटकावला असुन रोख रक्कम -५०० रुपये, सन्मान चिन्ह , सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत त्याचबरोबर गजेंद्र कोठावळे ,सर्वज्ञ वराडकर ,दिक्षा मराळ, उदय मयेकर ,वीर गावडे,श्रमिका आरावंदेकर ,पायल गावडे, जान्हवी कांबळी ,महिमा नार्वेकर ,वेंदांत वेंगुर्लेकर या दहा स्पर्धेकांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. त्यांना सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व कलाकारांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कलावलय संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ बाळू खांमकर आणि सिरियल अभिनेत्री सौ.कांचन धर्णे गावडे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गुरूनाथ धर्णे , मिलिंद धर्णे, ओमकार धर्णे यांनी विशेष प्रयत्न केले.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!