पी.एफ. डॉन्टस फाऊंडेशन,सैनिक स्कूल आंबोली, सावंतवाडी नगर परिषद व सावंतवाडी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सावंतवाडी येथे शालेय रंगभरण स्पर्धेचे आयोजन.
*🛑पी.एफ. डॉन्टस फाऊंडेशन,सैनिक स्कूल आंबोली, सावंतवाडी नगर परिषद व सावंतवाडी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सावंतवाडी येथे शालेय रंगभरण स्पर्धेचे आयोजन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :नाना धोंड*
*🎴सावंतवाडी, दि- ११:-* येथील पी.एफ. डॉन्टस फाऊंडेशन, सैनिक स्कूल, आंबोली, सावंतवाडी नगरपरिषद, सावंतवाडी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथील जगन्नाथराव भोसले उद्यान (शिव उद्यान) येथे इयत्ता 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शालेय रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. येत्या रविवारी दि. 13 ऑक्टोबर रोजी सावंतवाडी नगर परिषदेच्या जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान येथे ठीक 03.30 वाजता ही स्पर्धा सुरू होईल. ठीक 03.00 वाजता रजिस्ट्रेशन चालू होईल. इयत्ता 01 ली ते 4 थी व इयत्ता 05 वी ते 08 वी अशा दोन गटांसाठीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आहे. माजी सैनिकांचे नेते सहकाररत्न कै. पी.एफ. डाॅन्टस यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्या स्पर्धकांना आकर्षक आकर्षक रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेच्या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे.
चित्र रंगवण्यासाठी कागद आयोजकांकडून पुरवला जाईल. रंग कामासाठी आवश्यक रंग साहित्य विद्यार्थ्यांनी स्वतः आणावे. विविध जलरंग, रंगीत पेन्सिल,वॅक्स, क्रेऑन, पोस्टर कलर, ऑइल पेस्टल, स्केच पेन यासारख्या रंग माध्यमाचा वापर करू शकतात. स्पर्धकांनी वयाचा पुरावा म्हणून शाळेचे ओळखपत्र/आधार कार्ड किंवा कोणताही अन्य पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – 9420195518, 9403369299
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

