कणकवलीकोकणमहाराष्ट्र

कणकवली व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष विशाल कामत यांचा भाजपामध्ये प्रवेश

*🛑कणकवली व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष विशाल कामत यांचा भाजपामध्ये प्रवेश*

*🛑आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत घेतला भाजपचा झेंडा हाती*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-११:-* कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते कणकवली व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यापारी विशाल कामात यांनी आज आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. कणकवली येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात विशाल कामत यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपवासी झाल्याचे मत विशाल कामत यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, किशोर राणे, महेश सावंत, संजय कामतेकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक भाजपा शहराध्यक्ष यांना कोदे यांच्यासह अन्य उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!