माऊली कर्णबधिर आणि माऊली मतिमंद निवासी विद्यालय आरोस दांडेली येथे जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा
*🛑माऊली कर्णबधिर आणि माऊली मतिमंद निवासी विद्यालय आरोस दांडेली येथे जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴आरोस , दि-१०:-* माऊली कर्णबधिर निवासी विद्यालय व माऊली मतिमंद निवासी विद्यालय आरोस – दांडेली येथे मा.महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांचे संयुक्त किमान कार्यक्रमांतर्गत निर्देशाप्रमाणे मासिक जागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माऊली माऊली महिला मंडळ अध्यक्षा श्रीम्.रेखाताई गायकवाड, ॲड.एस एस खुणे सहाय्यक लोक अभिरक्षक कार्यालय ओरोस तसेच श्रीम श्वेता सावंत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग त्यांचे सहकारी श्री निलेश वर्णे, माऊली कर्णबधिर मुख्याध्यापक श्री उकरंडे सर व माऊली मतिमंद प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सावंत सर उपस्थित होते. यावेळी बोलताना ॲड.श्री खुणे सर यांनी कर्णबधिर मुलांचे हक्क ,अधिकार याविषयी कायदेविषयक मार्गदर्शन केले तसेच श्रीम् सावंत यांनी चांगला स्पर्श ,वाईट स्पर्श याविषयी लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात मुलांचाही चांगला सहभाग होता. दोन्ही विद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अमोल आरोसकर तर आभार प्रदर्शन श्री .उकरंडे सर यांनी केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

