कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

बांदा-वाफोली रस्ता सुरळीत करा अन्यथा रास्ता रोको

*🛑बांदा-वाफोली रस्ता सुरळीत करा अन्यथा रास्ता रोको*

*🛑भाजपा पदाधिकाऱ्यांचा इशारा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴बांदा, दि-१०:-* बांदा-दाणोली मार्गावरील बांदा येथील राष्ट्रीय महामार्ग ते गणपती मंदिर पर्यंतचा रस्ता हा वाहतुकीस पूर्णपणे धोकादायक बनला असून याबाबत समज दिल्यावर तात्पुरती मलमपट्टी केली जाते व थोड्याच दिवसात रस्ता पुन्हा खड्डेमय होतो. याची दखल घेत आज बांदा भाजपा बांदा ग्रामपंचायत वार्ड क्रमांक तीन चे सदस्य प्रशांत बांदेकर, भाजपा पदाधिकारी गुरु कल्याणकर व सामाजिक कार्यकर्ते हेमंत दाभोलकर यांनी सावंतवाडी येथील सार्वजनिक बांधकाम चे उप-कार्यकारी अभियंता सीमा गोवेकर तसेच सार्व. बांधकामचे उप-विभागीय अभियंता विजय चव्हाण यांची भेट घेत निवेदन सादर केले. त्यांनी त्यात म्हटले की, सदर संपूर्ण रस्ता हा खड्डेमय बनला असून वाहतूक करण्यास धोकादायक बनला आहे. तसेच दुचाकी वाहने चालवणे कठीण बनले आहे. या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत आहेत. तसेच शाळकरी मुलांच्या अंगावर चिखलाचे पाणी उडणे तसेच लोकांना मणक्याचे विकार होत आहेत. एवढी या रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे.स्थानिक लोकांना याचा प्रचंड त्रास होतो आहे. तरी आठ दिवसात सदर रस्ता वाहतुकीस योग्य बनवण्याची विनंती करण्यात आली. अन्यथा रास्ता रोको सारखे आंदोलन करू असा इशारा देण्यात आला. यावेळी उपविभागीय अभियंता चव्हाण यांनी आठ दिवसात रस्ता सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रशांत बांदेकर, गुरु कल्याणकर,हेमंत दाभोलकर उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!