चोरीस गेलेल्या दुचाकी जंगलमय भागात सापडल्या
*🛑चोरीस गेलेल्या दुचाकी जंगलमय भागात सापडल्या*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१०:-* सावंतवाडी शहरातून चोरीस गेलेल्या दोन दुचाकी मंगळवारी रात्री सावंतवाडी बेळगाव मार्गावरील श्री देव उपरलकर देवस्थाननजीकच्या जंगलमय परिसरात आढळल्या, अशी माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली. सदर दुचाकी मालकांनी दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली होती. चार दिवसांपूर्वी शहरातील न्यू खासकीलवाडा येथील जोग कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमधून सौ. स्नेहल परब यांची दुचाकी चोरीस गेली होती. तर सबनीसवाडा येथील अमेय अपार्टमेंटमध्ये पार्क केलेली मारुती इंगळे यांच्या मालकीची दुचाकी ८ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत चोरीस गेल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, श्री देव उपरलकर देवस्थान परिसरातील जंगलमय भागात मंगळवारी सायंकाळी एका गुराख्याला एक दुचाकी दिसून आली. याबाबतची त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता तक्रारदार इंगळे यांच्या तक्रारीत नमूद केलेल्या नंबरची ती दुचाकी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्या परिसरात शोध घेतला असता काही अंतरावर आणखी एक दुचाकी आढळली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
