न. पं. चे साफसफाईचे काम ‘रामभरोसे !’..
*🛑 न. पं. चे साफसफाईचे काम ‘रामभरोसे !’..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-१०:-* कणकवली न.पं.चा कारभार सध्या प्रशासन चालवित असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर कुणाचाही अंकुश दिसत नाही. न.पं. स्वच्छता विभागाकडून दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या सफाईसाठीच्या ग्रास कटर मशीनचे काम पन्नास टक्केही पूर्ण झालेले नाही. याला जबाबदार स्वच्छता निरीक्षक आहेत. यात मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी माजी नगरसेवक शिशीर परुळेकर यांनी केली आहे. प्रसिद्धी पत्रकात परुळेकर यांनी म्हटले आहे, स्वच्छता निरीक्षक आपल्या मर्जितल्या लोकांना खासगीरित्या सफाईसाठी कामगार पाठवितात. तहसीलच्या आवारात तहसीलकडून सफाई केली जाऊ शकत नसतानाही शहरातील जनतेची मूलभूत नागरी कामे बाजूला ठेवून स्वच्छता मोहीम राबविली गेली. या प्रशासनाच्या कालावधीत जनतेला वाईट अनुभव येत असून याला पूर्णपणे न. पं.चे स्वच्छता निरीक्षक जबाबदार आहेत. शहरात इतर सुशोभीकरण होत असताना हायवेवर व आतील रस्त्याच्या दुतर्फा झाडे वाढली आहेत. वारंवार मागणी करूनही स्वच्छता निरीक्षक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. त्यामुळे शहरात नाराजी आहे. मुख्याधिकाऱ्यांनी कार्यालयीन कामाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_