कोकणसिंधुदुर्ग

टपाल विभागातर्फे राष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धा

*🛑टपाल विभागातर्फे राष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-०८:-* केंद्रीय डाक विभागातर्फे यावर्षी ‘ढाई आखर या राष्ट्रीयस्तरावरील पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी, नागरिकांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग विभागाचे डाकघर अधीक्षक मयुरेश कोले यांनी केले आहे. स्पर्धेचा विषय ‘डिजिटल युगात पत्रांचे महत्व’ असे असून मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील पत्र स्वीकारले जाणार आहे. ही स्पर्धा खुली असून १८ वर्षांपर्यंत व १८ वर्षांवरील अशा दोन गटांत होईल. पत्रलेखनाकरिता शब्द मर्यादा पोस्ट लिफाफा किंवा साध्या लिफाफ्यामधून (आवश्यक तिकीट लावून) ए-४ साईज पेपरवर जास्तीत जास्त १००० शब्द व आंतरदेशीय पत्रावर जास्तीत जास्त ५०० शब्द आहे. स्पर्धकांनी लिफाफ्यावर, आंतरदेशीयपत्रावर आपले नाव व संपूर्ण पत्ता लिहावा. लिफाफा, आंतरदेशीयपत्रावर वरील बाजूस ‘ढाई आखर राष्ट्रीयस्तरावरील पत्रलेखन स्पर्धा असे नमूद करावे. स्पर्धकांनी ही पत्रे १४ डिसेंबरपर्यंत चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट सर्कल, मुंबई-४००००१ या पत्त्यावर पाठवावे. महाराष्ट्र मंडळस्तरावील निवडक पहिल्या ३ पत्रांना (गटाप्रमाणे) प्रथम क्रमांक २५ हजार, द्वितीय क्रमांकाला १० हजार, तृतीय क्रमांकाला ५ हजार रुपये पारितोषिक दिले जाईल. मंडळस्तरावरील तीन बक्षिसपात्र पत्रे राष्ट्रीयस्तरावर पाठविली जाणार असून तेथे पुन्हा क्रमांक काढण्यात येतील. पहिल्या तीन क्रमांकांच्या पत्रांना अनुक्रमे ५० हजार, २५ हजार व १० हजार रुपये पारितोषिक दिले जाईल. अधिक माहितीसाठी नजीकच्या डाकघराशी संपर्क साधावा.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!