कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

पंधरा वर्ष आमदार, आठ वर्षे मंत्रीपद भोगून जो माणूस सावंतवाडीचा विकास करू शकत नाही, तो माणूस चार दिवसात काय विकास करणार -रुपेश राऊळ

*🛑पंधरा वर्ष आमदार, आठ वर्षे मंत्रीपद भोगून जो माणूस सावंतवाडीचा विकास करू शकत नाही, तो माणूस चार दिवसात काय विकास करणार -रुपेश राऊळ*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०८:-* पंधरा वर्ष आमदार, आठ वर्षे मंत्रीपद भोगून जो माणूस सावंतवाडीचा विकास करू शकत नाही, तो माणूस चार दिवसात काय विकास करणार ? असा सवाल उबाठा शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केला. साडेचार वर्ष कोमात असलेले केसरकर आता निवडणुकीच्या तोंडावर जोमात आल्याची टीका रुपेश राऊळ यांनी केली. दरम्यान, राजन तेली यांनी सिंधू रत्न मध्ये ट्रान्सफॉर्मर देण्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्या आरोपात तथ्य असून राजन तेली यांनी अर्धवट माहिती देण्यापेक्षा त्यांनी वेंगुर्ल्यातील त्या शुक्राचार्यचे नाव जाहीर करावे असे आव्हान श्री.राऊळ यांनी दिले‌‌. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार अमोल कोल्हे यांनी केसरकारांना सावंतवाडी मतदारसंघातून त्यांना जोरदार चपराक दिली आहे. निवडणूक आली की मोठंमोठ्या घोषणा भूमिपूजन करायची. मात्र निवडणुका झाल्या की मात्र ते प्रकल्प ही नाही आणि केसरकरही नाही. यामुळे आता लोकांची किती दिशाभूल करणार ? लोकांनीही हे आता ओळखलेल आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनता यांना जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही असं मत व्यक्त केले. तर राजन तेली यांनी सिंधूरत्न मध्ये झालेल्या भ्रष्टाचारा आरोपांमध्ये पूर्ण सत्य असून त्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे या संदर्भात आम्ही उद्या कलेक्टरांची भेट देऊन संबंधितांची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत. परंतु राजन तेली यांनी अर्धवट माहिती न देता त्या भ्रष्टाचाराच्या शुक्रचाऱ्याचं नाव देखील जाहीर करावे असे आव्हान यावेळी दिले‌. याप्रसंगी मायकल डिसोझा, चंद्रकांत कासार आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!