कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रास माननीय दीपक भाई केसरकर यांच्यामार्फत रुग्णवाहिकेसाठी बॅटरीची तात्काळ सोय..

*🛑 मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रास माननीय दीपक भाई केसरकर यांच्यामार्फत रुग्णवाहिकेसाठी बॅटरीची तात्काळ सोय..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

*🎴मळेवाड, दि-०८:-* मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये असलेली रुग्णवाहिका बॅटरी अभावी बंद असल्याचे ,श्री सीताराम( बाळा) शिरसाठ माजी पंचायत समिती सदस्य यांच्या निदर्शनास आल्यावर लागलीच त्यांनी या समस्येबाबत मा.दीपक भाई केसरकर यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली.यावेळी केसरकर यांनी ताबडतोब या समस्येची दखल घेत, रुग्णवाहिकेसाठी लागणारी बॅटरी उपलब्ध करून देत रुग्णांची होणारी गैरसोय दूर केली.यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. यापूर्वी सुद्धा मळेवाड आरोग्य केंद्रास दीपक भाई यांच्या माध्यमातून कॉम्प्युटरची सोय करून देण्यात आली होती. आरोग्य केंद्रातील उद्भवणाऱ्या गैरसोयी दूर करण्याबाबत जास्तीत जास्त प्रयत्न करू असे श्री.बाळ शिरसाठ यांनी सांगितले.बॅटरी सुपूर्द करताना, तालुकाध्यक्ष श्री नारायण उर्फ बबन राणे ,बाळ शिरसाट ,शाखा प्रमुख अमित नाईक, संदेश सोनुर्लेकर, राजन रेडकर , संजय गावडे,आरोग्य अधिकारी डॉ .लोंढे ,शंकर पार्सेकर,कर्मचारी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!