कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई आयोजित महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा ,२०२४ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून चिताराळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सावंतवाडी प्रथम

*🛑 पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई आयोजित महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा ,२०२४ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून चिताराळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सावंतवाडी प्रथम*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०५:-* पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई आयोजित .ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई आयोजित महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२४ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून चिताराळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सावंतवाडी प्रथममहाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२४ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून चिताराळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सावंतवाडी प्रथम क्रमांकाच मानकरी ठरले आहे. ९ ऑक्टोबरला मुंबई येथे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार व मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते चिताराळी मंडळाला गौरविण्यात येणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिताराळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ठरले आहे‌‌. बुधवारी ९ ऑक्टोबरला मुंबई येथे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार व मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मंडळाला गौरविण्यात येणार आहे. खास. अनिल देसाई, आम. सदा सरवणकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सावंतवाडीच्या चिताराळी मंडळाला ३४ वर्ष झाली असून विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम मंडळाने राबविले आहेत. चलचित्र देखावे हे या मंडळाचे खास आकर्षण असते. शासनाचा यंदाचा जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक या मंडळाने पटकाविला आहे‌‌. यासाठी मंडळाचे अध्यक्ष राघवेंद्र चितारी, सचिव मंदार नार्वेकर, खजिनदार योगेश सुराणा व चिताराळी मंडळाच्या सदस्यांनी शासनाचे आभार मानले आहेत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!