मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलची जागा बदलण्या ऐवजी आता केसरकरांना बदलण्याची वेळ, डॉ अमोल कोल्हे ..
*🛑 मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलची जागा बदलण्या ऐवजी आता केसरकरांना बदलण्याची वेळ, डॉ अमोल कोल्हे ..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०५:-* छत्रपती शिवाजी महाराजांच्या
पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या कोकण भूमीतच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळावा यासारखे दुर्दैव नाही त्यामुळे छत्रपतींच्या पुतळ्याच्या कामात ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांचे वस्त्रहरण आगामी निवडणुकीत केल्याशिवाय गप्प बसू नका असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते खासदार अमोल कोल्हे यांनी सावंतवाडीतील सभेत केले.दरम्यान सावंतवाडीतील जॅकेट वाल्याची जादूगराची जादू फार मोठी आहे. एखादा आजार बरा झाला नाही तर आपण डॉक्टर बदलतो. हॉस्पिटलमध्ये परत परत गेल्यानंतर आजार बरा झाला नाही तर आपण डॉक्टर बदलत असाल तर वारंवार भूमिपूजन होऊन देखील मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल तर आता काय बदलायचं हे आता तुम्हीच ठरवा असा टोला ही श्री कोल्हे यांनी मंत्री केसरकर यांना हाणाला.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

