कणकवलीकोकणमहाराष्ट्र

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना मराठी भाषेसाठी काहीच केले नाही;भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे..

*🛑 उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना मराठी भाषेसाठी काहीच केले नाही;भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे..*

*🛑 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले काम महायुती सरकार करत आहे..*

*🛑मेहुण्याला वाचवण्यासाठी आणि मातोश्री 2 साठी ठाकरे दिल्लीत जात असत*

*पंतप्रधान मोदीजी, मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी इतिहासात नाव कोरले*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-०४:-* मराठी भाषा महान च आहे.म्हणूनच मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे.हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची सगळी स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूर्ण करत आहे.जे त्यांच्या मुलाला उद्धव ठाकरे यांना केंद्रात सत्तेत राहून आणि राज्यात मुख्यमंत्री असतानाही जमलं नाही. ते आमच्या महायुती सरकारने करुन दाखवल आहे. अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली ते कणकवली येथे पत्रकारांशी बोलत होते.
आमदार नितेश राणे म्हणाले, मोदी साहेब आणि शिंदे-फडणवीस साहेबांचे मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा देण्यास इतिहासात नाव कोरले गेले आहे. गेल्या अडीच वर्षात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले असेच काम आमच्या महायुती सरकारने केलेले आहे. यात औरंगाबादचे संभाजीनगर असे नव्याने नामांकन केले., राम मंदिर उभारले, 370 कलम हटवले आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला. त्यामुळे आमच्या सरकारचे कौतुकच केले पाहिजे . शिंदे फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना आता कळले असेल की मराठी भाषा अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळावा यासाठी या नेत्यांनी ज्या पद्धतीने ही मागणी लावून धरली होती त्याला हे यश मिळाले आहे. त्यामुळे मोदी आणि केंद्र सरकारचे मनापासून आभार मानतो असे आमदार नितेश राणे यांनी केले. काही संजय राऊत सारखे डोमकावळे आम्ही मागणी केली होती असं बोलायला पुढे आलेले आहेत.त्यांना दुसऱ्याच्या बारशाला जाऊन नाचण्याची सवय झाली आहे .राऊत आणि त्याचा मालक उद्धव ठाकरे हे अशाच वृत्तीचे आहेत.2014 ते 1019 पर्यंत सत्तेत होते तेव्हा आपल्या मेहुण्याला वाचवण्यासाठी आणि मातोश्री 2 साठी जेवढा आग्रह धरला तेवढा मराठी भाषेसाठी कधीच धरला नाही. मात्र आज पर्यंत कुठल्याही पंतप्रधाना जमलं नाही ते मोदींनी करुन दाखवलं असेही ते म्हणले.
ठाकरे,राऊत यांना थोडी जरी लाज असेल तर मोदी, शिंदे, फडणवीस यांचे आभार मानले पाहिजेत.डोमकावळ्यांना चांगल्याला चांगल म्हणायची सवय नाही तसे संस्कार नाही असेही आमदार नितेश राणे यांनी सुनावले.
मराठी माणूस व नोकरीं ह्यावर संजय राऊत ने कमी बोलावं असा माझा सल्ला आहे. कारण पत्राचाळ मध्ये मराठी माणूस राहत होते. येथे पाकिस्तान मधून आलेले नाहीत त्यांना तू फसविले आहे.त्यामुळे तोंड उघडताना विचार कर असे बजावले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!