आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 नवरात्रोत्सव निमित्त बांदा शहरात रविवार दि.6 रोजी ‘ दुर्गा माता दौड ‘ चे आयोजन

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस

🎴बांदा , दि – ०३:– नवरात्रोत्सावनिमित्त रविवार दिनांक ६ रोजी बांदा शहरात सकाळी ७.३० वाजता ‘दुर्गा माता दौड’चे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी श्री भूमिका मंदिर येथून दौडीस प्रारंभ होणार आहे. त्यानंतर मोर्येवाडा,श्री देव पाटेश्वर मंदिर, आळवाडी नवरात्रौत्सव मंडळ,आळवाडा बाजारपेठे मार्गे सार्वजनिक नवरात्रौत्सव गांधीचौक मित्रमंडळ येथून सार्वजनिक नवरात्रौत्सव कट्टा कॉर्नर मंडळ येथे भेट देऊन सार्वजनिक नवरात्रौत्सव निमजगावाडी येथे दुर्गा मातेचे दर्शन घेऊन दौड पुन्हा कट्टा कॉर्नर येथे येणार आहे.त्यानंतर याठिकाणी कणकवलीचे आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

या दुर्गा माता दौड साठी बहुसंख्य संख्येने ग्रामस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन दुर्गा माता दौडच्या आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*

 

 

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

 

*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*

 

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

 

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

 

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*

🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत

🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक

💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या

❄️ वातानुकूलित वर्गखोल्या

🚌 बस आणि वसतिगृहाची सोय

💻 संगणकीय प्रयोगशाळा

📙 ग्रंथालयाची सुविधा

🧪 सुसज्ज प्रयोगशाळा

⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद

🗒️ यशस्वी निकालाची परंपरा

▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग

⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन

🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा

🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश

👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

 

 

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

 

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

 

☎️ संपर्क :

9158788345

8788101853

9405238763

 

*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*

ADVT || सिंधुदुर्ग ॲकॅडमी

________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!