एटीएम, गुगल पे नसतानाही नागरिकाची फसवणूक
*🛑एटीएम, गुगल पे नसतानाही नागरिकाची फसवणूक*
*🛑५० हजार रुपये खात्यातून लंपास : तक्रार दाखल*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०२:-* सध्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगारांनी नवीन तंत्राचा वापर करून लोकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र, एटीएम कार्ड, Google Pay किंवा UPI नंबर नसतानाही नागरिकाच्या खात्यातून सायबर ठकांनी पैसे काढल्याची घटना घडली आहे. डेगवे येथील नागेश पांडुरंग दळवी व त्यांच्या आईच्या संयुक्त खात्यातून ५० हजार रुपये काढून फसवणूक करण्यात आली आहे. नागेश दळवी व त्यांच्या आईचे संयुक्त खाते बांदा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत आहे. २० ते २२ सप्टेंबर रोजी त्यांच्या खात्यातून प्रत्येकी १०,०००
रुपयांच्या पाच व्यवहारांद्वारे एकूण ५०,००० रुपये काढले गेले. विशेष बाब म्हणजे दळवी यांचे कोणतेही एटीएम कार्ड नाही व ते गुगल पे वापरत नाहीत. तरीही त्यांचे खाते रिकामे झाले आहे. ही बाब दळवी यांना कळली तेव्हा ते आपल्या खात्यातील रक्कम तपासण्यासाठी बँकेत गेले होते. त्यांना हे कळताच त्यांनी तात्काळ सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल केली. प्राथमिक तपासात हे व्यवहार मुंबई येथून केल्याचे उघड झाले आहे.
ठकांनी आधारकार्ड व बायोमेटिक वापरून व्यवहार केले आहेत. मात्र, दळवी यांनी कोणालाही आधारकार्ड क्रमांक किंवा बायोमेट्रिक ठसा दिला नसल्याने या फसवणुकीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

