मसुरेतील प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील दूखंडे यांचे निधन..
*🛑 मसुरेतील प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील दूखंडे यांचे निधन…*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मसुरे, दि-०१:-* मसुरे मागवणे येथील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील सिताराम दूखंडे वय ४४ वर्ष याचे नुकतेच मुंबई येथे आकस्मिक निधन झाले. सुनील याच्या निधनाने मसुरे परिसरात हळ हळ व्यक्त होत आहे. सुनील दूखंडे याचे सिंधुदुर्गच्या टेनिस क्रिकेटमध्ये मोठे योगदान होते. सिक्सर किंग म्हणून टेनिस क्रिकेटमध्ये त्याची ओळख होती. मसुरे गावातून मागवणे संघाकडून श्री गणेशा करणाऱ्या सुनील याने पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गूड मॉर्निंग मालवण, गजानन गावा, एम एस ए मसुरे, स्टार इलेव्हन मसुरे, एमसीसी मागवणे, संडे स्पोर्ट्स मुंबई,पनवेल संघ, बंड्या इलेव्हन मसुरे, देवबाग संघ, देवगड, कुडाळ, कणकवली, सावंतवाडी अशा नामवंत संघामध्ये सुनील याची निवड झाली होती. तसेच महाराष्ट्र बाहेरील गोवा येथील अनेक नामवंत संघामध्ये सुनील याने आपल्या खेळाची चुणूक दाखवली होती. मसुरे येथे सामाजिक, कला, क्रीडा तसेच धार्मिक क्षेत्रातही त्याचा मोठा वाटा होता. अनेक युवा क्रिकेटपटू घडविण्यातही सुनील याचे योगदान मोठे होते. आपल्या शांत आणि मैत्रीपूर्ण स्वभावामुळे सर्वांशी त्याचे सलोख्याचे संबंध होते. वेळप्रसंगी सर्वांच्या मदतीला धावून जाण्याचा त्याचा गुणधर्म होता. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, वडील, दोन बहिणी,काका,काकी, भावोजी सासू-सासरे,चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे. मसुरे येतील युवा सामाजिक कार्यकर्ते महेश वंजारे यांचे तो मेहुणा, मागवणे येथील आशा स्वयंसेविका मीना वंजारे याचा तो भाऊ तर मुंबई मालाड येथील भारतीय जनता पक्षाचे युवा नेते सुरेश मापारी यांचा तो मामेभाऊ, मागवणे नूतन पोलीस पाटील अभी दूखंडे यांचा तो चुलत भाऊ होता.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

