आणखीकणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🛑 युवासेना आयोजित गणेश सजावट रील्स स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

🛑कणकवली विधानसभेतून 130 स्पर्धक झाले होते सहभागी

🛑विधानसभा प्रमुख सतीश सावंत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांच्या झाले बक्षीस वितरण

🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव

🎴कणकवली, दि-०१:– युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या संकल्पनेतून कणकवली – देवगड – वैभववाडी मतदारसंघात घरगुती गणेश सजावट रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आताच्या युवा पिढीसाठी एक वेगळी संकल्पना सुशांत नाईक यांच्या माध्यमातून राबविण्यात आली. या स्पर्धेमध्ये कणकवली विधानसभेतून 130 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. आज विजयभवन येथे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये कणकवली विधानसभेतुन श्री.अमित बाळकृष्ण गायकवाड मु.पो.कासार्डे ता.कणकवली – देखावा – कोकण संस्कृती यांना प्रथम पारितोषिक रोख रक्कम 10,000 प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह. द्वितीय पारितोषिक श्री.सुरेश शंकर कळसुळकर
(मु.पो. कळसुली ता.कणकवली ) देखावा- रायगड किल्ला यांना रोख रक्कम 5,000 प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह. तृतीय पारितोषिक श्री.रितेश दत्ताराम देवळेकर (मु.पो.पुरळ ता.देवगड ) देखावा – सोन्याची जेजुरी यांना रोख रक्कम 3,000 प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच कणकवली तालुक्यातून प्रथम श्री.सर्वेश संजय राणे (मु.पो.फौजदारवाडी ता.कणकवली ) देखावा – वारली संस्कृती यांना रोख रक्कम 3,000 प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह. देवगड तालुका प्रथम श्री.संजय गणपत तारकर (मु.पो.जामसंडे ता.देवगड )देखावा – संत गोरा कुंभार यांना 3,000 प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह. वैभववाडी तालुका प्रथम श्री.किरण मारुती दबडे. (मु.पो.इस्वलकर नाधवडे ता.वैभववाडी ) देखावा – साई पालखी देखावा यांना रोख रक्कम 3,000 प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह. तसेच सर्वोत्तम जास्त लाइक्स श्री. राजेंद्र रावले (मु.पो. गावडेवाडी ता.कणकवली ) यांना 3,000 प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह. देऊन गौरविण्यात आले. यावेळी कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, युवासेना तालुका समन्व्यक तेजस राणे, सचिन आचरेकर, किरण वर्दम आदी स्पर्धेत सहभागी झालेल स्पर्धक उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!