शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दहशतवादाला मीठी मारली-रुपेश राऊळ
*🛑शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दहशतवादाला मीठी मारली-रुपेश राऊळ*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०१:-* सिंधुदुर्गातील दहशतवाद संपवला अशी आरोही मारणाऱ्या दीपक केसरकर यांनी काल जिल्हा परिषद मध्ये झालेला हा कोणी केला व त्याचे समर्थन करणार का याचे उत्तर द्यावे खरंतर दीपक केसरकरच हेच दहशतवादाला जवळ करत असल्याचा आरोप शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केला.
केसरकर यांचे राजकारण मुळातच संधी साधू आहे त्यांनी प्रत्येक वेळी आपल्या सोयीनुसार राजकारण केले,राणेंना दहशतवादी म्हणणारे केसरकर आता राणेंच्या कळपात सामील झाले आहेत, त्यामुळे त्यांनी दहशतवादाला मीठी मारली आहे असा आरोप राऊळ यांनी केला.
बाउंसर आणून कोण टेंडर भरत असेल तर सर्व टेंडर रद्द करून पुन्हा काढली जातील असे तिलारी प्रकल्पाच्या ठेक्याच्या वेळी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी स्पष्ट केले होते तो दिलेला शब्द केसरकर यांनी आता पाळावा व हा ठेका रद्द करुन पुन्हा प्रक्रिया राबवावी असे आवाहन रुपेश राऊळ यांनी केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

