आणखीकुडाळकोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑 जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच “टेंडर” मॅनेज करण्यासाठी चक्क बाऊन्सर आणल्याची घटना

🛑 बाऊन्सरना बेदम चोप

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्गनगरी, दि -३०:- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच “टेंडर” मॅनेज करण्यासाठी चक्क बाऊन्सर आणल्याची घटना आज येथे घडली. त्या ठिकाणी आलेल्या सर्वसामान्य लोकांची कागदपत्रे तपासण्याचा प्रकार झाल्यामुळे हा सर्व प्रकार उघड झाला. विशेष म्हणजे याबाबतची माहिती मिळाल्यानंतर ठाकरे शिवसेनेच्या शिवसैनिकांनी पोलिसांच्या मदतीने हा प्रकार उधळून लावला. यावेळी काही बाऊन्सरना बेदम चोप देण्यात आला. यात काही बाऊन्सर पळून गेले तर चौघांना पकडण्यात यश आले आहे.
दरम्यान या प्रकारामुळे जिल्हा परिषदेतच्या प्रशासनात खळबळ माजली आहे. घाटमाथ्यावरील ठेकेदाराने हा प्रताप केला असावा, अशी उलट सुलट चर्चा आहे. सावंतवाडी पंचायत समितीचे २० कोटी रुपयांचे टेंडर मॅनेज करण्यासाठी हा सर्व लवाजमा आला असल्याचे दबक्या आवाजात चर्चा होते. दरम्यान काही झाले तरी असले प्रकार आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!