कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

कोलगांव पांडवनगरी सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी बाबुराव चव्हाण, उपाध्यक्षपदी विजय चव्हाण कार्याध्यक्षपदी स्वप्नील कोलगांवकर तर सचिव पदी आनंद चव्हाण यांची निवड ..

*🛑 कोलगांव पांडवनगरी सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी बाबुराव चव्हाण, उपाध्यक्षपदी विजय चव्हाण कार्याध्यक्षपदी स्वप्नील कोलगांवकर तर सचिव पदी आनंद चव्हाण यांची निवड ..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :नाना धोंड*

*🎴सावंतवाडी, दि.३०:-* तालुक्यातील कोलगांव पांडवनगरी येथील सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी संत रोहिदास सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन बाबुराव चव्हाण यांची फेरनिवड झाली असून उपाध्यक्ष पदी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विजय चव्हाण यांची निवड झाली आहे.
यंदा पांडवनगरी येथील सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचे दहावे वर्ष असून विविध धार्मिक सांस्कृतिक सामाजिक व लोकप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.
मंडळाच्या सचिव पदी आनंद चव्हाण तर कार्याध्यक्षपदी सरकारी वकील स्वप्नील कोलगांवकर यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय सहसचिव पदी रवींद्र चव्हाण खजिनदारपदी सदानंद चव्हाण सहखजिनदारपदी अमोल चव्हाण तर सदस्यपदी संतोष चव्हाण योगेश चव्हाण गौरेश चव्हाण आणि मार्गदर्शक म्हणून पत्रकार सागर चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे
नवसाला पावणारी देवी दुर्गा माता अशी ख्याती असलेल्या या कोलगाव पांडवनगगरी येथील सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्यावतीने यंदा रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यातमध्ये दररात्री नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे तर याशिवाय गरबा, दांडिया रास खेळ होणार आहे.याशिवाय सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष बाबुराव चव्हाण यांनी दिली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!