🛑 तुमचा पगार येत्या आठ दिवसांत मिळवून देईन ; मंत्री केसरकर यांचे आश्वासन
🛑 व्हेरेनियम काऊल्ड लिमिटेड च्या कर्मचाऱ्यांनी घेतली मंत्री केसरकर यांची भेट
🛑 मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड अनिल केसरकर यांनी घेतली सामंजस्याची भूमिका
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी , दि – ३०:– व्हेरेनियम काऊल्ड लिमिटेड या कंपनीच्या पगार थकित असलेल्या सुमारे 130 कर्मचाऱ्यांनी आज शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन आपला थकीत पगार व पीएफ रक्कम मिळावी अशी विनंती केली यावर केसरकर यांनी या कंपनीचे सीईओ हर्ष साबळे यांचे मित्र ज्यांनी मला त्यांची ओळख करून दिली ते माझे जवळचे आहेत त्यांच्याशी बोलून येत्या आठ दिवसात आपला थकीत पगार द्यायला लावेन असे आश्वासन उपस्थित कर्मचाऱ्यांना दिले.
या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी विविध पक्षाच्या नेत्यांशी संपर्क साधून आपला थकीत पगार मिळवून द्यावा अशी विनंती केली,जे कर्मचारी मनसे जिल्हाध्यक्ष ॲड अनिल केसरकर यांच्या कडे गेले होते तेव्हा त्यांनी मनसे आंदोलन उपोषण,तक्रार करीत नाही तर थेट हिशोब करते तुम्ही तक्रार देऊन न्यायालयीन लढाईत अडकू नका,असे सांगितले होते तेव्हा उपस्थित सुमारे ४० कर्मचाऱ्यांनी शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती, केसरकर यांनी आज ज्यांचा पगार थकीत आहे अशा कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले होते यावेळी केसरकर बोलत होते,भविष्यात ज्यांची नोकरी गेलेली आहे त्या सर्वांसाठी लवकरच नोकरीची सोय उपलब्ध करून देईन असे स्पष्ट केले.
वेरेनियम क्राउड लिमिटेड या कंपनीचे सुमारे 135 कर्मचारी गेले तीन महिने पगाराविना आहेत तसेच त्यांचा पी एफ गेले वर्षभर भरला गेला नाही, ज्यांनी कंपनीत गेले दोन वर्षे काम केले आहे व त्यांना सेवेतून कमी करण्यात आले तर काहींना घरी बसविण्यात आले अशा सर्वांनी मिळून आज शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन आपले निवेदन सादर केले. यावेळी कंपनीच्या व्यवस्थापक विनायक जाधव, संदीप नाटलेकर, प्रथमेश आळवे ,डेमोलो, आफताब बेग यांनी कर्मचाऱ्यांची बाजू मांडली यावर मंत्री केसरकर यांनी संबंधित कर्मचाऱ्यांचा पगार देण्याची व्यवस्था केली जाईल तसेच जे सध्या बेकार आहेत त्यांच्या नोकरीची सोय करून देईन असे आश्वासन दिले यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी मंत्री केसकर यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

