🛑 सिंहगडाच्या पायथ्याला शेतामध्ये दुर्मिळ सरडा ; वनस्पतीतज्ज्ञांचा आगळावेगळा उपक्रम
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴पुणे , दि – ३०:– कॅमेलीयन जातीचा दुर्मिळ सरडा आपल्या सह्याद्रीमध्ये आढळून येतो. कॅमेलीयन जातीचा हा सरडा अत्यंत दुर्मिळ समाजला जातो. त्याची माहिती इतरांना व्हावी म्हणून यंदा ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ श्रीकांत इंगळहळीकर यांनी त्यांच्या शेतामध्ये ‘कॅमेलीयन’ पॅडी आर्ट साकारले आहे. दरवर्षी ते भातशेतीमध्ये एक वेगळ्या प्राण्याची प्रतिकृती साकारत असतात.
गेल्या अनेक वर्षांपासून इंगळहळीकर हे आपल्या सिंहगड पायथ्याजवळील शेतामध्ये पॅडी आर्टचा प्रयोग राबवतात. हे आर्ट आपल्या देशामध्ये पहिल्यांदा त्यांनीच आणला. आतापर्यंत त्यांनी अतिशय वेगळ्या प्रकारच्या प्राण्यांची प्रतिकृती त्यात साकारली आहे. यंदा आफ्रिकेत आढळणारा कॅमेलियन सरडा साकारला असून, आपल्याकडे हा क्वचित दिसून येतो. साधारण सहा इंच लाब असलेला हा सारडा प्रामुख्याने झाडावर पहायला मिळतो. हिरव्या रंगाचा हा सरडा असून, रंग बदलणारा म्हणूनही त्याला ओळखले जाते. ज्या झाडावर हा सरडा असतो, त्या झाडाच्या पानाच्या रंगाप्रमाणे आपला रंग बदलतो. या सरड्याच्या गळ्यावर आणि पोटावर पांढर्या काटयांची ओळ दिसते. कॅमेलीयन सरड्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. हा सरडा पूर्णत: बिनविषारी असून तो केवळ स्वसंरक्षणार्थ हल्ला करतो. ही कलाकृती सिंहगड रस्त्यावर डोणजे गावाच्या थोडे अलीकडे असलेल्या पेट्रोल पंपा जवळील लेक्सॉन वाइंडर्स येथे पहायला मिळू शकते.
कॅमेलीयन दुर्मिळ जातीचा सरडा
-रंग बदलण्यामध्ये तरबेज
-लांबी साधारण सहा इंच-बिनविषारी जातीचा सरडा
-स्व:संरक्षणार्थ हल्ला करतो
दहा वर्षांपासून पॅडी आर्ट !
इंगळहळीकर हे गेल्या ८ वर्षांपासून पॅडी आर्ट उपक्रम राबवतात. यंदाचे दहावे वर्ष आहे. भातशेतीमध्ये ते ज्या प्राण्याचा आकार साकार करायचा आहे, त्यानूसार भाताच्या रंगाची लागवड करतात. त्यासाठी त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागते. संगणकावर अगोदर स्केच काढून मग प्रत्यक्षात शेतात प्रयोग राबवावा लागतो.
निसर्गाच्या कॅन्व्हासवर चित्र !
निसर्गाच्या कुशीत अनेक प्राणी, पक्षी, जीव राहतात. त्यांचे चित्र निसर्गाच्या ‘कॅन्व्हास’वर चितारण्याचा हा अनोखा प्रयोग इंगळहळीकर हे २०१६ पासून करत आहेत. यापूर्वी त्यांनी ‘कृष्ण गरूड’ किंवा ‘ब्लॅक ईगल’, गणपती, काळा बिबट्या, पाचू कवडा, चापडा साप, गवा, क्लोराॅप्सिस अशी चित्रे साकार केली होती.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

