🛑 धर्मवीर-२ मधून उद्धव ठाकरेंचे वस्त्रहरण झाले, नितेश राणेंचा हल्लाबोल
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कणकवली , दि – ३०:- शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर-२ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. परंतु या चित्रपटावरुन विरोधकांनी राज्य सरकार विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. अशातच आता भाजपचे नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
आपल्या राजकीय पक्षाअंतर्गत विरोधकांना मारून टाकण्याची प्रवृत्ती ही कोणामध्ये आहे? हे समजदारो को इशारा काफी है अशी टिका नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. नितेश राणे म्हणाले की, ज्या पद्धतीने घाणेरडे राजकारण उद्धव ठाकरे आणि त्यांची टोळी वर्षानुवर्षे शिवसेनेमध्ये करत होते. त्याचे वस्त्रहरण धर्मवीर २ चित्रपटातून झाले आहे. मी धर्मवीर २ चित्रपट हा पाहिलेला नाही. पण लवकरच पाहणार आहे. पण जे काही सत्य आहे ते ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या माध्यमातून परत एकदा महाराष्ट्रासमोर आलेलं आहे.
नितेश राणे संजय शिरसाट यांनी आनंद दिघे यांची हत्या केल्याचे वक्तव्य केले आहे. यावर बोलताना राणे म्हणाले की, आता तो संशय वर्षानुवर्षाचा आहे. पण राणे साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना मारून टाकण्याच्या सुपाऱ्या दिल्या, राज ठाकरे यांच्याही जीवाला अनेक वेळा धोका निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला. एकनाथ शिंदे जेव्हा महाविकास आघाडीमध्ये मंत्री होते. तेव्हा त्यांची सुरक्षा कमी करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला होता. असे गंभीर आरोप नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केले आहेत.
समजनेवालों को इशारा काफी है
राणे पुढे म्हणाले की, ”आनंद दिघे साहेबांच्याही काळामध्ये आनंद दिघे मोठे होणं, हे कोणाला आवडत नव्हतं? नारायण राणे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद दिघे यांच्या या प्रवासामध्ये एकाच माणसावर संशयाची सुई येते. कधीना कधी तरी सत्यबाहेर आलं पाहिजे. आपल्या राजकीय पक्षाअंतर्गत विरोधकांना मारून टाकण्याची प्रवृत्ती ही कोणामध्ये आहे. हे समजनेवालों को इशारा काफी है. पहिल्या पिक्चरच्या क्लायमॅक्सवेळी उद्धव ठाकरे का उठून गेले हे ही विचारा. असेही नितेश राणे म्हणाले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

