मळगावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी लघु धरणाची मागणी..
*🛑 मळगावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी लघु धरणाची मागणी..*
*🛑 पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात जलजीवन मिशन कमिटीच्या सदस्यांसह ग्रामस्थांनी घेतली मंत्री रवींद्र चव्हाण व मंत्री दिपक केसरकरांची भेट…*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मळगाव, दि-२८:-* पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्गनगरी येथे भरवलेल्या जनता दरबारात मळगाव गावचा पाणी प्रश्न घेऊन जलजीवन मिशन कमिटीच्या सदस्यांसह ग्रामस्थांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेचं मंत्री दिपक केसरकर यांची भेट घेऊन गावात निर्माण होणाऱ्या भीषण पाणी टंचाई बाबत चर्चा केली…
याबाबत मळगाव चे माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, विलास मळगावकर, निलकंठ बुगडे, रुपेश सावंत आदींनी जनता दरबारात ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्र्यांना सह्यांचे निवेदन देऊन मळगाव गावात लघु धरणाची मागणी केली, पालकमंत्र्यांनी याची दखल घेत जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले.
यापुर्वी तिलारी धरणाचे पाणी मळगाव मध्ये आणण्यासाठी मळगावातील जलजीवन मिशन कमिटीने स्थानिक आमदार तथा मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता, यामध्ये पांडुरंग राऊळ, बाप्पा नाटेकर, महेंद्र पेडणेकर, महेश शिरोडकर, सिंद्धेश आजगावकर, निखिल राऊळ यांच्यासह ग्रामस्थांनी मंत्री केसरकर यांची भेट घेऊन मळगावचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी विनंती केली होती,
मंत्री केसरकरांनी तिलारी चे पाणी मळगावात आणण्यासाठी आठ कोटींची तरतूद करुन लवकरच ही पाईपलाईन टाकण्यात येईल असे सांगितले होते…
मळगाव गावात उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने या प्रश्नाला गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर हा प्रश्न सोडविण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_