कोकणदेवगडमहाराष्ट्र

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत तांबळडेग येथे बैठक संपन्न*..

*🛑 युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत तांबळडेग येथे बैठक संपन्न*..*

*🛑 तांबळडेग शाखाप्रमुख पदी महेश येरम यांची नियुक्ती*..*

*🛑तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*

*🎴देवगड, दि.२७:-* तांबळडेग येथे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. सुशांत नाईक यांनी तांबळडेग येथील ग्रामस्थांशी संवाद साधला व त्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी तांबळडेग शाखाप्रमुख पदी महेश येरम यांची नियुक्ती करण्यात आली. देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांच्या हस्ते महेश येरम यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या सोबत, उपजिल्हाप्रमुख बुवा तारी, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, उपतालुकाप्रमुख रमेश जोगल, विभागप्रमुख कांता गांवकर, युवासेना तालुका समन्व्यक मनोज भावे, तांबळडेग शाखा संघटक उपाणेकर, संतोष परब, ओंकार सारंग, राजेश परब, किरण राजम, आयुष राऊळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!