नशाबंदी मंडळातर्फे रांगोळी, चित्रकला स्पर्धा..
*🛑 नशाबंदी मंडळातर्फे रांगोळी, चित्रकला स्पर्धा..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वैभववाडी, दि-२५:-* नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई शाखा सिंधुदुर्गतर्फे महात्मा गांधी जयंती व व्यसनमुक्ती सप्ताह २ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त समाजकल्याण विभाग सिंधुदुर्ग, नशाबंदी मंडळ, पोलीस ठाणे वैभववाडी आणि आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी यांच्या सहकार्याने नशामुक्त भारत अभियाना अंतर्गत वैभववाडी तालुकास्तरीय व्यसनमुक्तीवर चित्रकला स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील प्रथम तीन स्पर्धकांना अनुक्रमे ३०१, २०१, १०१ रुपये तसेच प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. चित्रकला स्पर्धा आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असून रांगोळी स्पर्धा कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छीणाऱ्यांनी व्यसनाधिनतेवर उपाययोजना दर्शविणारे चित्र किंवा रांगोळी काढायची आहे.
चित्र २८ सप्टेंबरपर्यंत जमा करायचे असून रांगोळी १ ऑक्टोबरला आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात स्वतः उपस्थित राहून काढायची आहे. स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा २ ऑक्टोबरला सकाळी १० वा. आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात होणार आहे. दोन्ही स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी ७७१९८५८३८७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नशाबंदी मंडळाच्या अध्यक्ष अर्पिता मुंबरकर यांनी केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

