कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

सावंतवाडीत मनसे झाली आक्रमक..

*🛑सावंतवाडीत मनसे झाली आक्रमक..*

*🛑पगार थकवणाऱ्या “त्या” कंपनीत जाऊन विचारला जाब..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : नितिन गावडे*

*🎴सावंतवाडी, दि-२३:-* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आज त्या कंपनीला धडक देण्यात आली. या संस्थेन स्थानिक युवकांच रखडवलेलं मानधन द्यावं, अन्यथा मनसे स्टाईल दाखवू असा इशारा मनसेनं दिला होता. याप्रमाणे मनसेनं आज धडक देत संबंधितांना जाब विचारला.
शहरातील त्या कार्यालयात पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. मनसे स्टाईलन धडक देत संबंधितांना जाब विचारला गेला. स्थानिक युवकांचं मानधन अदा करा अन्यथा आक्रमक पवित्रा घ्यावा लागेला असा इशारा मनसैनिकांनी दिला. यावेळी बुधवारी पगाराचे पैसे युवकांना देणार असल्याचे संस्थेकडून कबुल करण्यात आले.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर, शहराध्यक्ष अँड. राजू केसरकर, अतुल केसरकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते..
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!