🛑 मंत्री केसरकरांनी जर्मनीच्या गोष्टी सांगून “त्या” कर्मचाऱ्यांची दिशाभूल करू नये ; आशिष सुभेदार
🛑 सावंतवाडी मतदारसंघात रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी , दि – २२:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना जर्मनीमध्ये रोजगार देण्याची घोषणा करणाऱ्या मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीतील वेरोनियम कंपनीने फसवणूक केलेल्या 210 कर्मचाऱ्यांचे पगार मिळण्यासाठी आणि त्यांना नव्याने रोजगार मिळवून द्यावा नाहक जर्मनीच्या गोष्टी सांगून त्यांची दिशाभूल करू नये. सावंतवाडी मतदारसंघात रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे या ठिकाणी रोजगार नसल्यामुळे अनेक युवकांना जिल्ह्या बाहेर काम करावे लागत आहे गोव्यासारख्या ठिकाणी येतात असताना अपघात होऊन अनेक युवक मृत्यू पडत आहेत त्यामुळे ऐन उमेदीच्या काळात अनेकांना आपली मुले गमवावी लागत आहे त्यामुळे मातापित्यांचे शिव्या शाप घेण्यापेक्षा त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून लोकांचे आशीर्वाद घ्यावेत नाहक कोटीच्या घोषणा करून किंवा रोजगार आणण्याच्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करू नये अन्यथा येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही विरोनियम कंपनी ही दीपक केसरकर यांनी आणली होती त्या कंपनीचे मुख्य संचालक हे केसरकर यांचे मित्र होते त्यांना सिंदूरत्न मधून अनेक ठेके देण्यात आले होते .
मात्र आता कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्यानंतर यावर काहीच बोलण्यासाठी केसरकर तयार नाहीत त्यामुळे मुलांचे होणारे नुकसान जबाबदार कोण ? याचे उत्तर केसरकरांनी द्यावे तसेच पगार देणार यासारखे असे अनेक आश्वासने मल्टीस्पेशलिस्ट काथ्या उद्योग रोप वे आयटी हब चष्मा कारखाना सेट टॉप बॉक्स अजून पर्यंत अडकली कुठे ती आश्वासने हवेत विरघळली का ? त्यामुळे पगार होणार हे देखील कशावरून असा सवाल देखील आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी उपस्थित केला .
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

