🛑 सासोली ग्रामस्थ संघर्ष समितीच्या कार्यालयाचे संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन
🛑 जोपर्यंत सासोली ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. तोपर्यंत आम्ही आमची लढाई सुरू ठेवणार ; संदेश पारकर
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग , दि – २२:- दोडामार्गतालुकावासिय व सासोली ग्रामस्थ संघर्ष समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर नेतृत्वात श्रीफळ फोडून करण्यात आले.
सासोली संघर्ष समितीच्या एकजुटीच्या संघटनेचा विजय असो….! नाव ओरीजिन काम दुप्लिकेट..! कोण म्हणतो देणार नाय घेतल्याशिवाय राहणार नाय..! जमिन आमच्या हक्काची नाही.. कोणाच्या बापाची… ! आदी घोषणा देवुन सासोली ग्रामस्थांनी परीसर दणाणून सोडला.
यावेळी तिलारी संघर्ष समिती संजय नाईक, शंकर गवस, महेश ठाकूर , रत्नदीप सावंत,सायली परब, सतीश गावडे, संदेश भुजबळ, मनोज गवस, विजय ठाकूर, सायली परब, अर्चना गवस, अक्षय परब भिवा सावंत, नारायण गवस, उपेंद्र गवस, विजय गुरव,बाबू केनी,अंकुश नाईक, संतोष फाले, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
सासोली ग्रामस्थांवर होणाऱ्या अन्यायाबाबत न्याय मागण्यासाठी हे आम्हीं जनआंदोलन उभारले आहे. कुठल्याही खात्याची परवानगी नसताना. या दि ओरिजीन कंपनीने दोडामार्ग तालुक्यात सासोली गावावर केलेल्या अतिक्रमणा विरोधात आंदोलनात सहभागी होण्यासाठी 24 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता दोडामार्ग तहसिलदार कार्यालयासमोर दोडामार्ग तालुका वासिय आणि सासोली ग्रामस्थांनी उपस्थीत रहावे. असं आवाहन जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी सासोली ग्रामस्थ संघर्ष समिती कार्यालय उद्घाटन प्रसंगी केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

