आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 श्री देवी कालिका मंदिराच्या सभा मंडपाच्या छप्परावर मंत्री दीपक केसरकर यांनी उभारून दिली स्वखर्चाने पत्र्याची शेड

🛑 देवस्थान उपसमितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मानले केसरकर यांचे आभार

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴ओटवणे,दि -२२:-

कारिवडे गावचे ग्रामदैवत श्री देवी कालिका मंदिराच्या सभा मंडपाच्या छप्परावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्वखर्चाने पत्र्याची शेड उभारून दिली आहे. त्यामुळे सभा मंडपाच्या गळतीचा प्रश्न मार्गी लागला असून मंत्री दीपक केसरकर यांचे श्री देवी काळकाई देवस्थान उपसमितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत आभार मानले आहेत. तसेच लवकरच या मंदिराच्या कळसाच्या गळती दुरुस्तीचे कामही मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून पूर्ण करून घेण्यात येणार असल्याचे श्री देवी काळकाई देवस्थान उपसमितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या मंदिराच्या सभामंडपाच्या गळतीचे काम श्र – देवी काळकाई देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष बाबाजी गावकर, सचिव दत्ताराम गावडे, खजिनदार शुभम गावकर, सदस्य मनोहर वासकर, आलबा घाडी, लाडू जाधव, शंकर मेस्त्री, अनिल नाईक, कृष्णा ह परब, शरद परब, कृष्णा बा, परब, विलास गवळी, रवींद्र ठाकूर, शंभा खडपकर, सोनू सावंत, कारीवडे शिवसेना उपविभागप्रमुख रवी परब यांच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आले. मंदिर परिसरात स्वच्छता गृह आणि सुशोभिकरणासाठी पर्यटन विकास योजनेमधून ६ लाखाचा निधी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंजूर केला असुन लवकरच काम सुरू करण्यात येणार आहे. या मंदिराच्या सभामंडपाच्या गळतीचे काम मार्गी लागल्यामुळे तसेच मंदिर सुशोभीकरण व स्वच्छतागृहासाठी निधी मंजूर झाल्याबद्दल देवस्थान मानकरी तसेच भाविकांनी समाधान व्यक्त करीत मंत्री दीपक केसरकर यांचे आभार मानले आहेत. सोमवारी ३० सप्टेंबर रोजी मंत्री दीपक केसरकर कालिका मंदिराला भेट देत या विकास कामांचा शुभारंभ करणार आहेत.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!