कोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑पारपोली येथे विहिरीत पडलेल्या नागाला जीवदान.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत.*

*🎴सावंतवाडी, दि-२२सप्टेंबर :-*
पारपोली येथील गावकर यांच्या विहिरीमध्ये सकाळी चार फूट लांबीचा नाग आढळून आला. जीव वाचवण्यासाठी विहिरीच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता.तो असफल ठरल्याने ओवळीये येथील सर्पमित्र ऋत्विक सावंत व अभिषेक जाधव यांना याची माहिती मिळाली. त्यांनी त्वरित त्या ठिकाणी धाव घेत नाग जातीच्या सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. पक्षाचा पाठलाग करताना हा सर्प विहिरीत पडला असल्याचे ऋत्विक सावंत यांनी सांगितले. तसेच पंचक्रोशीत कोणताही प्रकारचा साप आढळून आल्यास त्याला न मारता आपल्याला ८२०८१८८५५० या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*ji

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!