कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

आरोंदा येथील आरोग्य शिबिरास उत्तम प्रतिसाद

*🛑आरोंदा येथील आरोग्य शिबिरास उत्तम प्रतिसाद*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :मदन मुरकर*

*🎴सावंतवाडी, दि-२१:-* पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १७ सप्टेंबर २०२४ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत राज्यभर , मोदी सेवा महिना उपक्रम राबविण्यात येत आहे .या उपक्रमाअंतर्गत रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर रेडी आयोजित आरोंदा उपकेंद्रात विनामूल्य आरोग्य शिबिर शुक्रवार दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी साडेआठ ते दहा वाजेपर्यंत आयोजित केले होते .सदर शिबिरास आरोंदा ग्रामपंचायत उपसरपंच श्री. आबा केरकर ग्रा. पं.सदस्य श्री सिद्धेश नाईक , शिल्पा नाईक ,सौ स्मिताली नाईक, ग्रा.प. सदस्य उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी रेडकर हॉस्पिटलचे सेक्रेटरी श्री राजेंद्र कांबळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले, आरोग्य शिबिराची रूपरेषा उपस्थित ग्रामस्थांना सांगितली.या सामाजिक आरोग्य शिबिरास नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
९० नागरिकांनी मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात रक्त चाचण्या , इसीजी व इतर तपासण्या करण्यात आल्या तसेच रोगाचे निदान झालेल्या रुग्णावर शासकीय योजनांच्या समन्वयातून मोफत उपचार करण्यात येणार आहेत .
सदर शिबिरास रेडकर हॉस्पिटल रेडी चे डॉक्टर राकेश खटावकर ,आरोंदा उपकेंद्राचे डॉक्टर सी एच ओ ईशानी धुरी यांनी रुग्णांच्या तपासण्या केल्या. रेडी PHC हिंद लॅबच्या दिपाली नाईक तसेच ईसीजी विभाग मळेवाड P.H.C च्या संतोषी मळगावकर यांनी तपासण्या केल्या. सिस्टर सलमा , प्रिया, सोनाली नाईक , गुध्ये सिस्टर, आरोग्य सेवक प्रदीप गावडे, आरोग्य सहाय्यक यु .टि. राणे व सर्व आशाताई यांच्या अथक प्रयत्नातून हे आरोग्य शिबिर यशस्वी पार पडले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!