आणखीकोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 सावंतवाडीत परशुराम उपरकर व बबन साळगावकर यांची भेट

🛑 जुन्या आठवणींना आला उजाळा ; लवकरच स्नेह मेळावा करण्या संदर्भात चर्चा

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी , दि – २०:- माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर आज सावंतवाडी दौऱ्यावर असता सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची भेट झाली . यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला 1983 शिवसेनेचा भगवा सप्ताह ते 1990 पर्यंतचे शिवसैनिक व तत्कालीन पदाधिकारी यांचा लवकरच स्नेह मेळावा करण्यासंदर्भात माजी आमदार जीजी उपरकर व माजी नगराध्यक्ष साळगावकर व माजी नगरसेवक उमेश कोरगावकर यांच्यात ह्या भेटीदरम्यान चर्चा झाली.

यावेळी सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग माजी आमदार उपरकर समर्थक आशिष सुभेदार आबा चीपकर बाळा बहिरे नाना सावंत विजय गावडे प्रणित तळकर आदि उपस्थित होते. यावेळी तत्कालीन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख यांची नियोजनासाठी बैठक आयोजित करण्याचे ठरले आणि लवकरच हा स्नेह मेळावा पक्षभेद विसरून जुने सहकारी म्हणून एकत्र येण्याचे ठरवले.

 

 

*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*

 

 

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

 

*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*

 

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

 

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

 

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*

🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत

🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक

💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या

❄️ वातानुकूलित वर्गखोल्या

🚌 बस आणि वसतिगृहाची सोय

💻 संगणकीय प्रयोगशाळा

📙 ग्रंथालयाची सुविधा

🧪 सुसज्ज प्रयोगशाळा

⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद

🗒️ यशस्वी निकालाची परंपरा

▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग

⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन

🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा

🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश

👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

 

 

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

 

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

 

☎️ संपर्क :

9158788345

8788101853

9405238763

 

*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*

ADVT || सिंधुदुर्ग ॲकॅडमी

________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!