कुंब्रल येथील युवकाची विष प्राशनाने आत्महत्या..
*🛑 कुंब्रल येथील युवकाची विष प्राशनाने आत्महत्या..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि-२०:-* कुंब्रल-वरचीवाडी येथील महादेव आनंद सावंत या २० वर्षीय युवकाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. दोडामार्ग शहरात राहत असलेल्या आपल्या फ्लॅटमध्ये त्याने ही आत्महत्या केली. याबाबत अधिक माहिती अशी की, कुंब्रलमधील महादेव सावंत हा युवक आपल्या कुटुंबासह येथील तहसीलदार कार्यालयानजीकच्या एका इमारतीमधील फ्लॅटमध्ये राहत होता. त्याने विष घेतल्याचे मंगळवारी कुटुंबियांना आढळून आले. महादेवला तातडीने सुरुवातीला दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय व त्यानंतर गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी सकाळी त्याचे निधन झाले. त्याच्या पश्चात्य आई, वडील, दोन सावंत बहीण, असा परिवार आहे. त्याच्या निधनाने कुंब्रल परिसरात व त्याच्या मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे. महादेव हा मनमिळाऊ तसेच नेहमी हसऱ्या चेहऱ्याने वावरत असे. तो एक उत्कृष्ट कबड्डीपटू होता. तालुक्यात कोणत्याही कबड्डी स्पर्धा असेल तर तो त्या ठिकाणी हमखास दिसत असे. गोव्यातील एका हॉटेलमध्ये सध्या तो नोकरीला होता.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

