कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

चौकुळ कनिष्ठ महाविद्यालय, चौकुळ च्या सर्व विद्यार्थि विद्यार्थिनींना (अकरावी आणि बारावी)  पाठीवरच्या बॅग चे वितरण

*🛑 चौकुळ कनिष्ठ महाविद्यालय, चौकुळ च्या सर्व विद्यार्थि विद्यार्थिनींना (अकरावी आणि बारावी)  पाठीवरच्या बॅग चे वितरण*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴आंबोली, दि-१९:-* आंबोली चौकुळ पंचक्रोशीतील शैक्षणिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक कार्यात आपल्या स्थापनेपासूनच आघाडीवर असणाऱ्या श्री देवी सातेरी भावई शिक्षण संस्था, चौकुळ, (रजि.) तर्फे आज चौकुळ कनिष्ठ महाविद्यालय, चौकुळ च्या सर्व विद्यार्थि विद्यार्थिनींना (अकरावी आणि बारावी)  पाठीवरच्या बॅग चे वितरण करण्यात आले. संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या धोरणानुसार जिथे कमी, तिथे आम्ही या उक्ती चे पालन करत विशेष करून कष्टप्रद शिक्षण घेत असलेल्या कोणाही विद्यार्थि विद्यार्थिनींला शिक्षणासाठी आवश्यक गोष्टीची कमतरता भासू नये असा प्रयत्न संस्थेचा यापुढेही रहाणार आहे.  “गावचा शैक्षणिक विकास, हाच आमचा ध्यास” असल्याने येणाऱ्या काळात त्यानुसार कार्यरत रहाण्यास संस्थेचे विश्वस्त मंडळ कटिबद्ध आहे.  याकामी दिलेल्या सहकार्याबद्दल विश्वस्त मंडळ चौकुळ कनिष्ठ महाविद्यालय, चौकुळ च्या स्थानिक कार्यकारी समितीचे आणि प्राध्यापक वर्गाचे आभारी आहे.  सदर भेटवस्तूचे वितरण करण्यासाठी पुढाकार घेऊन विध्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे खजिनदार श्री उल्हास भास्कर पनवेलकर आणि संस्थेच्या सचिव सौ. संजना (उज्वला) सं. परब यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!