आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 व्हाईस ऑफ मिडिया दोडामार्ग तालुका अध्यक्षपदी आपा राणे तर सचिवपदी प्रतिक राणे

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : रामचंद्र सावंत

🎴दोडामार्ग, दि – १७:- व्हाईस ऑफ मिडिया दोडामार्ग तालुका अध्यक्षपदी आपा राणे तर सचिवपदी प्रतिक राणे यांची निवड करण्यात आली. व्हाईस ऑफ मिडिया संघटना भारतासह विदेशातील 41 देशात कार्यरत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक उपक्रम राबवले जात आहे. कुडाळ येथे जिल्हाध्यक्ष परेश राऊत यांनी दोडामार्ग तालुकाध्यक्ष आपा राणे व सचिव प्रतिक राणे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी व्हाईस ऑफ मिडिया सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष परेश राऊत, सचिव संजय पिळणकर, सहसचिव अमित पालव, उपजिल्हाध्यक्ष भूषण सावंत, कार्यकारणी सदस्य प्रथमेश गवस उपस्थित होते.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!