🛑 शेखर निकम यांच्यासारखा आदर्श आमदार लाभणे आमचं भाग्य ; चिपळूण तालुका मुस्लिम समाजाकडून गौरव
🛑 सभागृहासाठी सव्वा कोटींचा निधी दिल्याबद्दल सावर्डेत जाऊन सत्कार
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण , दि – १४:- जो शब्द दिला तो कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणे हीच आमदार शेखर निकम यांची ओळख आहे. त्यामुळे असा आदर्श आमदार आमच्या चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाला लाभला हे आमचं भाग्य आहे. सरांनी चिपळूण तालूक्यातील मुस्लिम समाजावर भरभरून प्रेम केलं आणि पावलोपावली सहकार्यही केल. आता समाजाच्या सभागृहाला त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून खास बाब म्हणून तब्बल सव्वा कोटा निधी मिळवला. राज्यात एकाच कामाला एव्हढा निधी मिळवणे हे सोपं नाही. सर यापुढे आपल्याला मंत्री म्हणून पाहायचं आहे. त्यासाठी पूर्ण ताकदीने पाठीशी उभे राहू अशी ग्वाही चिपळूण तालुका मुस्लिम समाज पदाधिकाऱयांनी शुक्रवारी आमदार निकम यांना दिली .
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाया सर्वागिण विकासासाठी वारेमाप निधी आणण्याचा उच्चांक करणाया आमदार निकम यांनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ािापळूण तालूका मुस्लिम समाजाकडून अत्याधुनिक सभागृहाची निर्मिती करण्यात येत असून त्यासाठी बांधण्यात येणाऱया संरक्षक भिंतीसाठी मोठ्या निधीची आवश्यकता होती. समाजाच्यावतीने निकम यांयाकडे पाठपुरावा सुरू होता. त्यासाठी एवढा मोठा निधी आणून देण्याचा शब्दही निकम यांनी दिला होता. अखेर दिलेला हा शब्द निकम यांनी उपमुख्यमंत्री पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांया माध्यमातून खरा करून दाखवला. त्यामुळा राज्यात फक्त आणि फक्त एकाच कामासाठी कोणालाही न मिळालेला २५/१५ योजनेतुन तब्बल सव्वा कोटींचा निधी खास बाब म्हणून मिळाला. मुस्लिम समाजाचा महत्वाचा प्रश्न यानिमित्ताने मार्गी लागल्याने समाजामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
शुक्रवारी मुस्लिम समाजो अध्यक्ष सलीम कास्कर, कार्याध्यक्ष नाझीम अफवारे, उपाध्यक्ष शमशुद्दीन सनगे, खजिनदार रऊफ वांगडे, यासिन दळवी, बरकत पाते, इम्रान खतिब, इम्रान कोंडकरी, जहिर पुंडलिक, खालीद दाभोळकर, समीर पटेल, जफर कटमाले, लियाकत खतिब, फैय्याज देसाई, इकबाल मुकादम, सरफराज घारे, अमिन परकार, नूर बिजले, डॉ. अब्बास जबले, बशीर फकीर, मुजाहीब मेयर, अजमल दलवाई, निसार कटमाले, जमीर मुल्लाजी, समीर काझी आदीनी शुक्रवारी सावर्डेत जाऊन आमदार निकम यां सत्कार केला.
यावेळी मुस्लिम समाज नेत्यानी आमदार शेखर निकम यांच्या कार्यपध्दतीचे कौतुक करताना सांगीतले की, सर, तुमच्यासारखा आमदार आम्हाला मिळणे हे आमचं भाग्य आहे. आजपर्यत कुणीही आमच्या समाजासाठी जेवढं केलं नाही त्याहून कितीतरी पटीने तुम्ही आमच्यासाठी केलेलं आहे. सभागृह उभारणीपासून यापुर्वा ४० लाखा निधी उपलब्ध करून दिलात. संरक्षण भिंतीचे काम मोठं असल्याने त्यासाठीही तुम्ही तुमो सर्वस्व पणाला लावलतं आणि आम्हाला दिलेला शब्द पूर्ण करत सव्वा कोटा निधी दिलात आणि आदर्शवत कामगिरी बजावलीत. याबद्दल संपूर्ण समाजाच्या वतीने तुम्हाला लाख लाख धन्यवाद. यापुढे तुम्हाला मंत्री म्हणून आम्हाला पहायाचे आहे अशा शब्दात निकम यांच्या कार्याचा समाजनेत्यांकडून गौरव करण्यात आला.
*यापुढेही सहकार्य करत राहणार*
आज जो निधी प्राप्त झाला तो निव्वळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांयामुळा. यापुढेही या सभागृहासाठी अन्य वेगवेगळया माध्यमातून निधी उभारण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मी केवळ मुस्लिम समाजासाठा नव्हे तर माझ्या मतदारसंघात असणाऱया अनेक समाजांया सभागृहासाठी निधी दिलेला आहे. मी करत असलेल्या कोणत्याही कामाकडे राजकीय भावनेतून पहात नाही. आपल्याला सर्व सर्व जाती धर्माला साथीला घेऊन विकास साधाया आहे. त्यामुळे यापुढेही सर्वांसाठी काम करत राहू अशी ग्वाही आमदार शेखर निकम यांनी यावेळी सत्काराला उत्तर देताना दिली.
*…………… सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा……..👇👇*
——————————————–
*⚡कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🚰मे श्रीराम बोअरवेल🚰*
_१००% पाण्याची गॅरंटी_
▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल
_____________________
*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*
🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒
▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच)
बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल.
▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते. ▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.
▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)
▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.
▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात
बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई
करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी. ▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.
*🚰फायदे*👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.
▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो.
▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.
▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.
▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)
💦
▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या
पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.
💦
▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल – 💦💦💧💦💦💧💦💦💧💦💦 💦✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल…
🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾
🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋
🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴
🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴
🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴
💧💧💧💧💧💧💧💧💧 *अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.*
*श्रीराम बोअरवेल*
*🏨पत्ता*:- नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१० ________________________ 📱7774851004
9420293799
7768898659
758857058
9422874647
______________________________
🌐🛜Email-shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com
_________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

