🛑 संदेश पारकर यांनी घेतले दोडामार्ग तालुक्यातील गणरायांचे दर्शन ..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि – १३ : – उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी दोडामार्ग तालुक्यातील पदाधिकारी यांनी नियोजन केलेल्या दोडामार्ग तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक तसेच पत्रकार यांच्या घरी जाऊन गणेश दर्शन घेतले.
यावेळी साटेली-भेडशी येथील सार्वजनिक गणपतीचेही दर्शन घेतले व सत्यनारायण महापूजाचा प्रसाद विविध ठिकाणी घेतला. साटेली भेडशी, कोनाळकट्टा, हेवाळे, मोर्ले,झरे पुनर्वसन, तळकट आदी गावात भेटी दिल्या.
यावेळी त्यांचसमवेत जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, तालुकाप्रमुख संजय गवस, सहसंपर्क प्रमुख संदीप धर्णे, विभाग प्रमुख संतोष मोर्ये, दशरथ मोरजकर, तालुका संघटक लक्ष्मण आयनोडकर, उपतालुका संघटक संदेश वरक, सोशल मीडिया ता. प्रमुख संदेश राणे, युवा सेना उप तालुका प्रमुख संदेश गवस, उपविभाग प्रमुख गणपत डिंगणेकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

