कोकणी बांधवांच्या गौरी गणपती सणातील एकोप्याचा सार्थ अभिमान : सौ. अर्चना घारे..
*🛑 कोकणी बांधवांच्या गौरी गणपती सणातील एकोप्याचा सार्थ अभिमान : सौ. अर्चना घारे..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१२:-* गौराईच्या पुजेनंतर ओवसा देण्याची परंपरा आहे. पाचव्या दिवशी इन्सुली कोठावळेबांध येथे ओवसा देण्याच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे-परब सहभागी झाल्या. सुवासिनींनी एकमेकींना ओवसा दिला.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी सावंतवाडी मतदारसंघात घरोघरी जात गणेश दर्शन घेतले. पाचव्या दिवशी गौराईच्या आगमनानंतर ओवसा देण्याच्या सुवासिनींच्या कार्यक्रमास त्यांनी हजेरी लावली. इन्सुली कोठावळेबांध येथील महिलांसोबत त्यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. येथील तेविस कुटुंबांच्या गणेशाचे विशेष म्हणजे एकाच रंगांच्या दोन गणपतींची प्रतिष्ठापना केली जाते. या गणरायाचे दर्शन सौ. अर्चना घारे-परब यांनी घेतले. आजच युग विभक्त कुटुंब पद्धतीकडे वळताना कोकणात मात्र एकत्र कुटुंब पद्धती अबाधित आहे. सण, समारंभ एकोप्याने साजरे करतात. घरोघरी गोकुळ नांदतात ही बाब कौतुकास पात्र आहे. पुढची पिढी देखील त्याचा सांभाळ करत आहे हे विशेष आहे. आजही पुर्वजांनी घालून दिलेल्या चालिरीती, परंपरा आमचे बांधव-भगिनी जपत असल्याचा कोकणची कन्या म्हणून सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन सौ. अर्चना घारे-परब यांनी केले.
यावेळी कोठावळे परिवार उपस्थित होता. तसेच आजगाव पांढरेवाडी येथील चाळीस कुटुंबियांच्या सामाईक गणेशाचे दर्शन त्यांनी घेतले. यावेळी विष्णू पांढरे, विनोद पांढरे, नाना गोवेकर, ओमकार गोवेकर, दादा गोवेकर आदी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

