सावंतवाडी,दोडामार्ग मधील ५० पोलीस पाटलांना नियुक्तीपत्रे..
*🛑 सावंतवाडी,दोडामार्ग मधील ५० पोलीस पाटलांना नियुक्तीपत्रे..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०४:-* सावंतवाडी महिन्यांपूर्वी सिंधुदुर्ग आठ जिल्ह्यातील आठही तालुक्यात पोलीस पाटील पदाच्या रिक्त जागांच्या भरतीसाठी लेखी, तोंडी परीक्षा झाल्या होत्या. मात्र, नियुक्तीपत्रे देण्याबाबत वेळकाढूपणा होत होता. त्यात लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे ही भरती प्रक्रिया रखडली होती. वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधूनही पोलीस पाटील पदाच्या रिक्त जागांवर नियुक्तीपत्रे देणे विलंब होत होता. मात्र, अखेर गणेश चतुर्थीच्या सणाच्या आधी सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील जवळपास सर्व पात्र उमेदवारांना मंगळवारी नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. त्यामुळे अखेर पोलीस पाटील पदाच्या उमेदवारांना गणपती बाप्पा पावला आहे. जिल्ह्यात सावंतवाडी, दोडामार्ग या दोन तालुक्यातील जवळपास सर्व पात्र पोलीस पाटील उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. तर वेंगुर्ले तालुक्यातील पोलीस पाटील पदाच्या उमेदवारांना लवकरच नियुक्तीपत्रे देण्यात येणार असल्याचे समजते. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील पोलीस पाटील पदाच्या उमेदवारासाठी जवळपास तिन्ही तालुक्यातील शंभरहून अधिक उमेदवार प्रतीक्षेत होते. त्यातील दोडामार्ग १८ सावंतवाडी तालुक्यात ३२ जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. जिल्ह्यात आठही तालुक्यातही पोलीस पाटील पदाचे उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. मात्र, जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची बदली झाल्यानंतर तात्काळ सोमवारी सायंकाळी ही नियुक्ती पत्रांवर सह्या करण्यात आल्या. त्यानंतर मंगळवारी दुपारी नियुक्तीपत्रे देण्यात आली. आठ महिन्यानंतर अखेर सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील जवळपास ५० नवीन पोलीस पाटीलांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
‘तरुण भारत संवाद’ने वारंवार प्रशासनाला याबाबत जाग आणली होती, अखेर पोलीस पाटील पदाच्या नियुक्ती देण्यात आल्या आहेत.
याबाबत ५० उमेदवारांना प्रांताधिकारी हेमंत निकम यांचे आभार मानले आहेत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

