कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

न्हावेली नागझरवाडी ते चौकेकरवाडी येथील संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रस्त्याच्या कडेलाच गटार खोदल्यामुळे माती व दगड रस्त्यावर..

*🛑 न्हावेली नागझरवाडी ते चौकेकरवाडी येथील संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रस्त्याच्या कडेलाच गटार खोदल्यामुळे माती व दगड रस्त्यावर…*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-०३:-* न्हावेली नागझरवाडी ते चौकेकरवाडी या साडेतीन किलोमीटर रस्त्याचे काम तीन वर्षांपूर्वी करण्यात आले. मात्र,अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सदर रस्त्याला एका बाजूनेच गटार खोदण्यात आला. त्यामुळे रस्त्यावर माती, दगड येत असल्यामुळे ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या.रस्त्याचे काम तीन वर्षे अपूर्ण अवस्थेत असल्याने न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.तत्काळ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून समस्या सोडविण्याची आश्वासन दिले. यावेळी न्हावेली तंटामुक्ती समिती अध्यक्ष गजा दळवी,युवा सामाजिक कार्यकर्ते समीर पार्सेकर,ओम पार्सेकर,रुपेश नाईक, तुकाराम पार्सेकर, अमोल पार्सेकर,राज धवण आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
नागझरवाडी ते चौकेकरवाडी दरम्यान पार्सेकरवाडी,देऊळवाडी, टेमवाडी अशा वाड्या येत असून येथून रहदारी मोठी असते.रस्त्याच्या अपूर्ण अवस्थेतील कामामुळे रस्त्यावर दगड,माती अपघात घडलेत.तसेच रस्त्यावरील पाणी ग्रामस्थांच्या घरातही गेले.तर ईस्वटी ब्राह्मण मंदिराजवळ सखल भागाला रस्त्यावर तलावाचे स्वरूप निर्माण होते.रस्त्याच्या दुतर्फा झुडपांचे साम्राज्य असल्याने समोरून येणारे वाहनही स्पष्ट दिसत नसल्याने अपघातही होतात.अशा अनेक समस्या उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कुडाळ कार्यकारी अभियंता रमाकांत सुतार यांच्या निदर्शनास आणून दिल्या.त्यानंतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येत अपूर्णावस्थेतील कामाची पाहणी केली. तसेच गटारांची व झुडपांची सफाई चतुर्थी पूर्वी करणार तर गटाराचे बांधकाम व मंदिरासमोरील सखल भागावर चतुर्थी नंतर काम करणार असे आश्वासन अधिकाऱ्यांनी न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर यांना दिले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!