🛑 सावंतवाडी वन विभागाकडून माहिती अधिकार कायद्याला वाटाण्याच्या अक्षता..
🛑 माहिती अधिकार महासंघ सावंतवाडी तालुकाप्रमुख सुशील चौगुले यांचा आरोप..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी , दि – ३१:- दिनांक 16 जून 2024 रोजी माहिती अधिकार महासंघ सावंतवाडी तालुकाप्रमुख सुशील चौगुले यांनी सावंतवाडी वन विभागाकडे माहिती अधिकार 2005 अन्वये अर्ज सादर केला होता 30 दिवसांचा कालावधी लोटून पण वनविभाग सावंतवाडी माहिती अधिकाऱ्यांनी माहिती पुरवली नाही म्हणून प्रथम अपील वनविभागाकडे दाखल करण्यात आला त्याच्या सुनावणीसाठी दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी सुनील चौगुले सावंतवाडी वनविभागाच्या कार्यालयात गेले असता दुपारी साडेबारा वाजता वेळ देऊन प्रथम अपिलीय अधिकारी उपस्थित नव्हते. 1 वाजे पर्यंत संबंधित अधिकाऱ्यांची वाट पाहिली असता तसेच कार्यालयात पाहणी केली असता साधा माहिती अधिकार चा फलक संबंधित कार्यालयाने लावलेला नाही हे निदर्शनास आले. जन माहिती अधिकाऱ्यांना काही विचारले असता त्यांना संबंधित कायद्याचे ज्ञान नसल्याचे जाणवले तसेच प्रथम अपिलाची प्रोसेस सुद्धा संबंधित अधिकारी कर्मचारी यांना समजत नाही हे निश्चित झाले. त्यासंदर्भात सावंतवाडी उपवनसंरक्षक यांच्याकडे तोंडी कल्पना दिली असता एवढ्या वरिष्ठ पातळीवरील अधिकारी आपल्या कर्मचारी अधिकारी वर्गाला पाठीशी घालत असल्याचे निदर्शनास आले सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी असणाऱ्या कायद्याला पायदळी तुडवेत असलेल्या या मुजोर अधिकारी कर्मचारी यांची तक्रार राज्य माहिती आयोग कोकण खंडपीठाकडे करणार असल्याचे सावंतवाडी तालुकाप्रमुख सुशील चौगुले यांनी प्रसिद्ध पत्रकार द्वारे कळविले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

