कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

अभिनंदनीय.!- मिलाग्रीसची आस्था अभिमन्यू लोंढे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत द्वितीय. ; कोल्हापूर विभागीय स्पर्धेत खेळणार, सर्व स्तरातून अभिनंदन..

*🛑 अभिनंदनीय.!- मिलाग्रीसची आस्था अभिमन्यू लोंढे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत द्वितीय. ; कोल्हापूर विभागीय स्पर्धेत खेळणार, सर्व स्तरातून अभिनंदन..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-३१:-* क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, माध्यमिक शिक्षण विभाग, सिंधुदुर्ग, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा विभागाने आयोजित केलेल्या व कुडाळ हायस्कूल, कुडाळ येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कॅरम खेळात १४ वर्षाखालील मुलींच्या गटात मिलाग्रीस हायस्कूलची विद्यार्थ्यांनी आस्था अभिमन्यू लोंढे हीने द्वितीय क्रमांक पटकावला. ती तालुका तालुका स्तरावर देखील द्वितीय आली होती. आस्था लोंढे ही पत्रकार अभिमन्यू लोंढे यांची सुकन्या आहे. तिच्या या यशाबद्दल मिलाग्रीस हायस्कूलचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा, पर्यवेक्षक संध्या टीचर, तसेच क्रीडा शिक्षिका शेरॉन अल्फान्सो, संपूर्ण मिलाग्रीस परिवार तसेच सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार व सर्व कार्यकारिणी, सकल मराठा समाजाच्या वतीने तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी अभिनंदन केले असून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
आस्थाला मुक्ताई अकॅडेमीचे संचालक कौस्तुभ पेडणेकर हे प्रशिक्षण देत आहेत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!