कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान व उपजिल्हा रुग्णालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न..

*🛑 सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान व उपजिल्हा रुग्णालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-३१:-* गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान-कणकवली आणि उपजिल्हा रुग्णालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते तथा क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी अशोक नारकर यांच्या ५४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत दिनांक ३० ऑगस्ट रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात ५४ रक्तदात्यांनी सहभाग घेतला तर ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. ९ रक्तदाते तांत्रिक कारणास्तव रक्तदान करू शकले नाहीत. या प्रसंगी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.पंकज पाटील, नायब तहसिलदार यादव साहेब पाटील साहेब, डॉ.रासम सर, ऍड अभिजित सावंत, महानंदा चव्हाण, डोंगरे सर , हनमंते सर, तिवरेकर मॅडम, बुचडे भाऊ, तसेच रुग्णालयाचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.शिबिर यशस्वी होण्यासाठी सुशिल परब, अशोक नारकर, दुर्गाप्रसाद काजरेकर, किरण सामंत, मकरंद सावंत, अमोल भोगले, अभिषेक नाडकर्णी, रुजाय फर्नांडिस आदींनी मेहनत घेतली. जिल्हा रुग्णालय रक्तपेढी सिंधुदुर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!