कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

दुध व्यवसाय करणाऱ्या लहानमोठ्या शेतकऱ्यांमध्ये श्वेतक्रांती घडवण्याची ताकद! या ताकदीला बळ देणार : श्री विशाल परब यांचे कृतीपूर्ण वचन..

*🛑 दुध व्यवसाय करणाऱ्या लहानमोठ्या शेतकऱ्यांमध्ये श्वेतक्रांती घडवण्याची ताकद! या ताकदीला बळ देणार : श्री विशाल परब यांचे कृतीपूर्ण वचन..*

*🛑 सांगेलीच्या गिरिजानाथ दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्थेच्या सभासदांना भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी दुधाच्या किटल्या भेट देत दिले प्रोत्साहन..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सांगेली , दि-३०:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाची फार मोठी संधी आहे. दुर्दैवाने या क्षेत्रात आजवर भरीव काम झालेले नाही. छोट्या मोठ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या अडचणीत मदत करणार असल्याची भूमिका भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी घेतली आहे. आगामी काळात दुग्ध व्यवसायातील शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत करण्यासाठी पाठीशी राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
श्री विशाल परब यांनी सावंतवाडी मतदार संघात आपल्या विविध समाजोपयोगी कार्यक्रमातून तळागाळातील जनतेशी नाळ जोडलेली आहे. सर्वसामान्य जनतेचा रोजगार, त्यांचे रोजचे जगणे मरण्याचे प्रश्न, आरोग्य, शिक्षण यात लक्ष देणारा “आपला माणूस” ही पूर्ण मतदार संघात विशाल परब यांची ओळख ठरली आहे. आज श्री विशाल परब यांनी सांगेली येथील गिरजानात दुग्ध व्यवसायिक सहकारी संस्था मर्यादित या संस्थेला भेट देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांच्या कामाला प्रोत्साहन म्हणून सभासदांना दुधाच्या किटल्या भेट दिल्या. भविष्यात दुग्ध व्यवसाय हा शेती व्यवसायावर अवलंबून असणारा जोडधंदा म्हणून न राहता सहकाराच्या माध्यमातून तो उद्योग म्हणून कोकणात प्रभावी अर्थकारण करेल, आणि यासाठी इथल्या शेतकऱ्यांना माझे सर्वतोपरी सहकार्य राहील, असा विश्वास भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी शेतकऱ्यांना दिला. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत स्वतःच्या खिशातून त्यांच्यासाठी मदत करणारे विशाल परब यांच्यासारखे युवा नेतृत्व आम्हा शेतकऱ्यांसाठी नेहमीच आमचे हक्काचे राहील, त्यांच्या या सामाजिक कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे अशा भावना यावेळी संस्थेच्या शेतकरी सभासदांनी व सांगेली ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
या कार्यक्रम प्रसंगी विशाल परब यांच्या समवेत उपस्थित मान्यवर ॲड.अनिल निरवडेकर, सांगेली सरपंच लवू भिंगारे, पुरुषोत्तम राऊळ चेअरमन सोसायटी सांगेली, पंढरीनाथ पुनाजी राऊळ, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंढरीनाथ लक्ष्मण राऊळ, पुंडलिक कदम, सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, सांगेली गावाचे माजी उपसरपंच वामन नार्वेकर,माजी तंटा मुक्ती अध्यक्ष शांताराम सावंत, चंद्रकांत सनाम, बाळा देवकर, आनंद राऊळ, सामाजिक कार्यकर्ते रोहीत राणे आणि संस्थेचे सभासद शेतकरी व सांगेली ग्रामस्थ उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!