कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

शिवसेना नेते खासदार श्री.संजय राऊत उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर” -संदेश पारकर

*🛑शिवसेना नेते खासदार श्री.संजय राऊत उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर” -संदेश पारकर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२९:-* शिवसेना नेते खासदार श्री.संजय राऊत हे मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी उद्या शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येणार असून त्यांचा नियोजित दौरा खालीलप्रमाणे आहे.

१) सकाळी १०.०० वा.
चिपी विमानतळ येथे आगमन.
२) सकाळी १०.३० वा.
मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जागेची पाहणी.
३) सकाळी ११.०० वा.
कोळंब ता. मालवण येथे समर्थ मंगल कार्यालय येथे शिवसैनिकांचा मेळावा.
४) दुपारी २.०० वा.
मालवण शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद.

तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम शिवप्रेमी, शिवसेना, युवासेना, महिला, महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

आपले नम्र
संदेश पारकर
संजय पडते
शिवसेना जिल्हाप्रमुख सिंधुदुर्ग

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!